
Pune Rising Juvenile Violence: गुन्हेगारीचे लहान होत चाललेले वय आपल्याला समाज म्हणून कोठे नेणार आहे? स्खलनाच्या या कुठल्या बिंदूपाशी आपण…

भारतच नव्हे, तर एकूणच जागतिक क्रीडा क्षेत्रालाच उत्तेजकांचा काळा डाग लागला आहे. याबाबतीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना, तसेच विविध खेळांच्या शिखर…

भारताविरोधातील सर्व कटकारस्थानांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख फैझ हमीद यांना तेथील लष्करी न्यायालयाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. देशाविषयीची गुप्त माहिती उघड करणं तसेच राजकारणात हस्तक्षेप करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. फैझ हमीद (२०१९-२१) यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताकाळात पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (ISI) नेतृत्व केले होते.
