BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
राहुल गांधींच्या भाषणावरून पुन्हा गोंधळ; लोकसभेत पुस्तकं-मासिकांचा संदर्भ देत बोलण्यासाठी काय नियम आहेत?
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सलग दोन दिवस विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावरून गोंधळ झाला.
कर्नल गद्दाफीच्या मुलाची लिबियातील राहत्या घरातच हत्या; कसे होते त्याचे पाश्चात्य देशांशी संबंध?
मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांना त्यांच्या वडिलांचा उत्तराधिकारी मानलं जात होतं. 2015 मध्ये त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
जनरल मनोज मुकुंद नरवणे कोण आहेत? त्यांचं पुस्तक प्रकाशित होण्याआधीच गदारोळ का माजलाय?
सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही संदर्भ देत चीनशी झालेल्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला होता.
'85 लाखांचे दागिने देऊन मोमोज खाल्ले,' 14 वर्षांच्या मुलाने नेमकं काय केलं?
पोलिस तपासात असं दिसून आले आहे की आरोपीने आधी या मुलाला मोफत मोमोज देऊन त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू त्याला घरून दागिने आणण्यास भाग पाडलं.
व्हीडिओ, अजित पवार अपघाती मृत्यूच्या 6 मिनिटं आधी शेवटच्या फोनवर काय म्हणाले?, वेळ 2,11
अजित पवार यांच्या मृत्यूच्या सहा मिनिटं आधी म्हणजे त्या दिवशी सकाळी 8.37 वाजता हे संभाषण झाल्याचं समोर आलं आहे.
गर्दी, ताण आणि साचलेला राग: मुंबईत लोकलमध्ये माणसांचे 'स्फोट' का होत आहेत?
सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून कामाचा ताण, अध्येमध्ये गर्दीत संकोच पावलेली पर्सनल स्पेस, कोलाहल एकत्र डोक्यात घेऊन लोक प्रवास करतात. हतबलता, राग, तणाव अशा अनेक भावना आणि विचारांची गर्दी मनात साचत जाते.
ओसीडी म्हणजे नक्की काय? 'नको असलेले विचार' कसे ओळखायचे? वाचा
बऱ्याचदा, आपल्या मनात अचानक त्रासदायक विचार येतात. याची काळजी कधी करायची काय करायचं ते शिका.
सोन्या-चांदीच्या किंमतींनी शिखर गाठल्यानंतर अचानक घसरण कशी सुरू झाली?
विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीचे भाव आता घसरत असून, बाजारात पूर्णपणे उलटा कल दिसू लागला आहे.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 : 'या' आहेत नामांकन मिळालेल्या 5 खेळाडू
सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले; नेमकं काय घडलं?, वेळ 0,54
टॅक्सीवे म्हणजे विमान पार्किंगमधून रन वेकडे जातानाच्या मार्गावर हा अपघात घडला.
व्हीडिओ, अजित पवार यांच्याकडे भाजपवरील आरोपांची फाईल होती का? संजय राऊत काय म्हणाले?, वेळ 5,04
अजित पवार यांच्याकडे खरंच 'ती' फाईल होती का? संजय राऊत यांनी राज्यसभेत कोणते आरोप केलेत? त्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्या प्रतिक्रिया आल्यात?
व्हीडिओ, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे बारामतीतले जुने सहकारी काय म्हणाले?, वेळ 8,06
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
व्हीडिओ, 'बालविवाह करणार नाही' म्हणत समाजाविरोधात उभी राहिली आणि फुटबॉल प्रशिक्षक बनली, वेळ 3,19
भारतात बालविवाह बेकायदेशीर आहे. पण संयुक्त राष्ट्रांंच्या अंदाजानुसार 216 दशलक्ष मुली आणि महिलांचं लग्न 18 वर्षांच्या आधीच झालंय.
व्हीडिओ, अजित पवारांच्या विमान अपघातानंतर घटनास्थळी सरपंचांना कुठे काय दिसलं?, वेळ 4,34
विमान अपघात स्थळी पोहोचल्यावर गोजुबावीच्या सरपंचांना काय दिसलं? त्या काही मिनिटांमध्ये काय घडलं?
व्हीडिओ, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री कशा झाल्या? अजित पवार यांच्या पत्नी यांचा राजकीय प्रवास, वेळ 4,20
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.


































































